Type Here to Get Search Results !

Maharashtra Police Bharti 2021 – पोलीस भरती 2021 माहिती.

Maharashtra Police Bharti 2021

लवकरच Maharashtra Police Bharti 2021. एकूण 12,528 जागांसाठी सुरु होणार आहे. Maha Police Bharti 2021 च्या पहिल्या टप्प्या मध्ये 5,300 पदांसाठी भरती होणार आहे. तर विध्यार्थ्या मित्रानो होणार्या पहिल्या टप्प्याच्या भरती साठी सज्ज राहा पोलीस भरती बाबत सर्व काही माहिती जसे कि Police Bharti GR 2021, Apply Online Link, Advertisement PDF, PayScale, Total Post, Education Qualification,  Apply Fee, Hall ticket, Free Online Examination या अपडेट्स साठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा व आम्हाला सोशल मेडिया वर Connect राहा जेणे करून आपणास येणाऱ्या MAHARASHTRA Police Bharti 2021-22 चे सर्व अपडेट्स मिळतील.

Maha Police Bharti 2021 GR Download | 21 January 2021 

महाराष्ट्र शासनाने मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकी मध्ये पोलीस भरती बाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले असल्याची माहिती मिळालेली आहे. भरती काही महिन्यात जाहीर होईल अंदाज आहे.

  • महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक व सिस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील 5297 पदे 100%  भरण्यसाठी मागील शासन निर्णयातून सूट देण्याकरिता शासनाने मान्यता प्राप्त केलेले आहे.
  • मन्यता प्राप्त केलेल्या निर्णयातून काही नवीन पद निर्मिती केली जाणार आहे हि पदे मंजूर आकृतिबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात येतील अशी माहिती प्राप्त झेलेली आहे.
  • २०२० मधील एकूण 7231 पोस्ट च्या भरती बाबत आदेश निर्माण करण्यात येतील.
Maharashtra Police Bharti 2021

 13 Jan 2021 | Mharashtra Police New GR Available

महाराष्ट्र पोलीस भरती 2021 संबंधित नवीन GR उपलब्ध झाला होता ज्या मध्ये मराठा समजतील विध्यार्थ्यांना दिलासा जनक बातमी होती. १३ जानेवारी २०२१ च्या GR नुसार EWS प्रमाणपत्र व वाढीव फीस भरण्यसाठी 45 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

पोलीस भरती बाबत लेटेस्ट बातम्या व अपडेट्स साठी वेबसाईट ला बुक मार्क नक्की करा.

Police Bharti News 2021 | Daily News Relaited To Police Bharti

Mega Bharti 2021 अंतर्गत महाराष्ट्रातील पोलीसे भरती लवकरच सुरु होणार असल्याचे व्रत प्रसिद्ध झाले आहे. 15 दिवसात भरती सुरु होईल असे संकेत मिळाले आहेत. वृत्तपत्रातील बातमी अनुसार ई.बी.सी प्रवर्ग वगळण्यात आला असून, जे विध्यार्थी ईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेले आहेत ते खुल्या (OPEN) प्रवर्गातून  परीक्षा देतील व एकूण रिक्त पदन पैकी 50% पद भरण्यात येतील अशी माहिती वृत्त पत्र मध्ये देण्यात आलेली आहे. १५ दिवसान मध्ये भरती प्रक्रिया केली जाईल असे सांगण्यात आलेलेले आहे.

Police Bharti News 2021

पोलीस भरती बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न | POLICE BHARTI 2021 FAQ

What is the date of Maharashtra Police Bharti 2021 Apply?
महाराष्ट्र राज्य मध्ये होणारी साडे बारा हजार पदांची पोलीस भरती मध्ये पहिल्या टप्प्यात 5 हजार 297 पदासांठी पोलीस भरती केले जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितलेले आह.तारीख अजून जाहीर झालेली नाही.

How can I join Maharashtra police after 12th?
१२ वी पास वर पोलीस भरती जॉईन करता येते.त्या साठी तुम्हाला ग्राउंड व परीक्षा ची तयारी करणे आवश्यक आहे.

पोलीस भरती 2021 कधीपासून सुरु होईल?
पोलीस भरती लवकरच सुरु होणार आहे व त्यासाठी विध्यार्थी सज्ज झाले आहेत आपणास दररोज पोलीस भरती अपडेट्स या वेबसाईट वर मिळत राहतील

मेगा पोलीस भरतीमध्ये उमेदवाराच्या वयाची अट काय असेल?
मेगा पोलीस भरतीमध्ये उमेदवाराच्या वयाची अट 18 ते 33 वर्ष असावे. राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादे मध्ये बदल असणार आहे.

Post a Comment

0 Comments